सोन्याच्या दरात घसरण! आजच्या दारात ग्राहकांसाठी सोनं खरेदी करण्याची संधी

आज आठवड्याचा दुसरा दिवस अजून आजही ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. याचं कारण म्हणजे आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत. गेल्या आठवड्याच्या अखेरीस देखील सोन्याचा भाव घसरला होता. लग्नसराईचे दिवस सुरु असल्याने जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्की घ्या.
Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज २५ मार्च रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,94,400 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,200 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,600 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,000 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,20,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,185 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,929 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,185 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,929 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,185 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,929 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,185 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,929 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,185 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,929 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,185 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,929 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,185 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,929 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,188 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,932 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,188 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,932 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,188 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,932 रुपये