आज पुन्हा महागलं सोनं; पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

आठवड्याची सुरुवात सोनं करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली झाली होती. कारण सुरुवातीच्या दिवसात सोनं स्वस्त झालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी पुन्हा सोन्याचे भाव वाढले आहेत. लग्नाच्या सिझनमध्ये जर आज तुम्ही सोनं खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २७ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,99,900 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,250 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,600 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,500 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,25,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,99,900 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,990 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 71,992 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,999 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,235 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,984 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,238 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,988 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,238 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,988 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,238 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,988 रुपये