गुढीपाढव्याआधी सोन्याच्या किमतीत झंकार; पाहा आजचा दर

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव घसरले होते. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारात सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अनेक जण सोन्याची खरेदी करतात. तर आज सोन्याचा भाव वाढला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणारे ग्राहक मात्र चिंतेत आहेत.
Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २८ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,140 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,11,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय ?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,355 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,840 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,550 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,35,500 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती ?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,11,300 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 91,130 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 72,904 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 9,113 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,098 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,098 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,098 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,098 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,098 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,098 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,098 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,343 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,101 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,343 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,101 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,343 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,101 रुपये