भातकुली तालुक्यात सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर

भातकुली: भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायत च्या सरपंच पदाचे आरक्षणाचा प्रक्रिया भातकुली तहसील कार्यालय येथे 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील मधील सभागृहात 48 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाची कार्यक्रम उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित कुमार येळे यांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले,
यावेळी तालुक्यातील सरपंच उपसरपंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
खालील प्रमाणे प्रवर्ग निहाय जागा.
अनुसूचित जाती:- (11 पैकी ६ महिला)
कुंड खुर्द :-खुला
सोनारखेडा :-खुला
बहादरपूर :-खुला
परलाम:-खुला
अंचलवाडी :-खुला
हरताळा :- महिला
देवरी:- महिला
कवठा बहाळे:- महिला
दाढी :- महिला
कामनापूर :- महिला
शिवनी बुद्रुक :- महिला
अनुसूचित जमाती ३ पैकी २ महिला
वायगाव:- महिला
गौरखेडा:- महिला
टाकरखेडा शंभू :- खुला
नागरिकांचा मागास प्रवर्ग ९ पैकी ५ महिला
कुमागड :-खुला
साऊर:- महिला
रामा :- महिला
आडगाव :- खुला
खोलापूर :-खुला
वाठोडा शुक्लेश्वर :- महिला
पूर्णा नगर:- महिला
सायत:- महिला
खालकोणी:-खुला
सर्वसाधारण 25 (पैकी 13 महिला )
जळका हिरापूर :-महिला
आष्टी :-महिला
खारतळे गाव :-खुला
मार्की:- महिला
हातखेडा:- महिला
विर्शी :-खुला
बैलमारखेडा:- खुला
धामोरी:- महिला
नावेड:- खुला
बोरखडी खुर्द :-खुला
म्हैसपुर:- महिला
पोहरा :-खुला
आसरा :- खुला
नांदेड खुर्द :-खुला
हरतोटी :- महिला
कानफोडी:- खुला
गणोजा देवी :- महिला
हातुर्णा:- महिला
गणोरी:- खुला
निरूळ गंगामाई :- महिला
वाकी रायपूर:- खुला
वातोडा -हिमतपूर :-महिला
जसापुर खुला
निंभा:- महिला
उत्तमसरा:- महिला