आझाद हिंद मंडळाच्या वतीने स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांचे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिर संपन्न
अमरावती : स्थानिक आझाद हिंद मंडळ बुधवाराअमरावतीच्या वतीने मंडळाचे दिवंगत सदस्य , शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, तथा विदर्भातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांचे स्मृती प्रित्यर्थ दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे कार्याध्यक्ष श्री विलास इंगोले माजी महापौर, निळकंठ मंडळाचे माजी अध्यक्ष हे बाबासाहेब गंगात्रे, मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर हिवसे, राजेश जायदे, सुशील कथलकर, यांचे हस्ते झाले त्या नंतर रक्तदान कार्यक्रमाला सुरवात झाली.या प्रसंगी माजी स्थायी समिती सभापती विवेक कलोती अविनाश दुधे , दिलीप कलोती, ॲड.आशीष लांडे नंदू गुबले नितीन सराफ प्रवीण पाटील संजय मुचळंबे, भूषण पुसतकर पंकज लुंगीकर निलेश कारंजकर रेवन पुसतकर निलेश सराफ संतोष चिखलकर मयूर जलतारे राजगुरू हिंगमिरे वेदांत डांगे बबलू खडेकार, अविनाश भडांगे मनोज केवले, वैभव दलाल धनराज यादव सुनिल आसलकर, महेश गट्टानी सुनील महाले विजया खुले वैशाली परतेकी, विजय खंडारे अभिनंदन पेंडारी दीपक हुंडीकर, सुरेश रतावा, रशीद भाई, रफिक भाई चिक्कू वाले, डॉक्टर संजय शिरभाते, जयंत कलोती, प्रा. डॉ संजय तीरथकर, प्रवीण सोइतकर, विशाल तराळI नितीन देशमुख, सखाराम जोशी राजू पाचगडे, शिवम हेगु संजय संगेकर श्याम शिंगारे प्रा. आकाश मोरेअरुण गुहे रघुनाथ निमगावकर रामा वळसे जगदीश पतंगराव आकाश हिवसे, मनीष चौधरी, चेतन गुंबळेआर्यन ढोले, बाळ वानखडे,कृष्णा हिवसे, राजा पिंजरकर अनुराग वाडेकर अद्वत बोराटे तन्मय पिंजरकर वैभव कोनलाडे, गोनेकर काका, राजू दोडके, रोशन पुसतकर आकाश तूपटकर दत्तात्रय पुसतकर महाविद्यालयाचे प्राचार्य विजय दरने, डॉ . गोविंद तिरमनवार, डॉ . पंकज मोरे, डॉ . पी आर जाधव,, सचिव श्रीकृष्ण बाळापुरे तसेच रक्तदान समितीचे महेंद्र भुतडा अजय दातेराव संदीप खेडकर प्रा .संजय कुलकर्णी उमेश पाटणकर, राकेश ठाकुर, प्रा.. राजेशपांडे सी मेश श्रॉफ श्याम शर्मा याचप्रमाणे पंजाबराव देशमुख मेडिकल रक्तपेढी चे डॉ.हर्षद समरीत, डॉ ऋचा अचितवार, भागवत गुल्हाने हरीश खान दिनेश कथले अमोल कुचे प्रतीक नेवारे ऋषिकेश शेंद्रे वंदना चौधरीउपस्थित होते. या शिबिरात 100 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्याध्यक्ष विलास इंगोले यांच्या मार्गदर्शनात मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.