LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

पंढरपूरच्या आषाढी वारी तयारीसाठी आढावा बैठक, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय नियोजन

मुंबई : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पालकमंत्री, आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

या बैठकीत वारी मार्गावरील सोयीसुविधा, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!