AmravatiLatest News
जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, तहसीलदार विजय लोखंडे उपस्थित होते.