LIVE STREAM

Accident NewsMaharashtra

रत्नागिरी : एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात

रत्नागिरी जिल्ह्यात एलपीजी गॅस टँकर आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघातानंतर गॅस लिकची घटना घडली आहे. या अपघातानंतर गॅस लिक होण्यास सुरुवात झाली. यामुळे बाव नदीजवळील घरांना आग लागली. या घटनेमुळे मुंबई- गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. गॅस लिक झाल्याने लागलेल्या आगीत दोन गाड्या, एक गोठा जळून खाक झाला आहे. तसेच गॅस टँकर गळती झाल्याने आंब्याची कलम देखील जळून खाक झाली आहेत. लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!