Latest NewsMaharashtra
मुंबई उच्च न्यायालयात गणेश विसर्जनासंदर्भात सुनावणी प्रलंबित

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण, मात्र यंदा हा उत्सव संकटात सापडण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गाईडलाईन्समुळे मूर्तीकारांवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे. मूर्तीकारांनी याविरोधात सरकारकडे निवेदन दिले आहे. पाहूया हा काय आहे हा संपूर्ण वाद?
गणेश मूर्ती विसर्जनाबाबत सुरू असलेल्या या वादामुळे मूर्तीकार चिंतेत आहेत. पी.ओ.पी. मूर्तींवर असलेल्या बंदीचा थेट परिणाम हजारो कुटुंबांवर होऊ शकतो. शासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी मूर्तीकार फाउंडेशनने केली आहे. आता पाहावे लागेल की सरकार आणि न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेते…” तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि City News सोबत जोडा राहा!