AmravatiLatest NewsMaharashtra Politics
समृद्धी महामार्गावरील व्यवस्थेविषयी आमदार प्रताप अडसड यांची सभागृहात जोरदार मागणी

अमरावती :- समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा नाहीत, ग्रामीण भागातील बससेवा अपुरी आहे, आणि शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी अडचणी येत आहेत! याच विषयावर आमदार प्रताप अडसड यांनी सभागृहात जोरदार मागणी केली आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा प्रकल्प असला तरी, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा आणि ग्रामीण भागातील वाहतुकीच्या प्रश्नांवर अजूनही उपाययोजना झालेल्या नाहीत. आमदार प्रताप अडसड यांनी या विषयावर आवाज उठवला आहे. आता पाहावं लागेल की शासन यावर काय भूमिका घेते. पुढील अपडेट्ससाठी राहा City News सोबत!