Crime NewsLatest NewsNagpur
गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची कारवाई – देहव्यापार करणाऱ्यांविरोधात मोठी धडक!

नागपुर :- नागपुरात गुन्हेशाखेच्या पथकाने देहव्यापार करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. प्रतापनगर पोलिसांच्या हद्दीतील एका सलूनमध्ये छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपींकडून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा तब्बल ७५,६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाहूया ही स्पेशल रिपोर्ट
गुन्हेशाखा युनिट क्र. १ च्या पोलिसांनी वेळीच कारवाई करत अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या घटनेने नागपुरातील अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाचा वचक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पुढील तपास प्रतापनगर पोलीस करत आहेत. पाहत राहा city news.