Latest NewsVidarbh Samachar
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शहरी घरकुल योजना आणि गोंडराजांच्या स्मारकासाठी शासनाच्या विशेष तरतुदीची मागणी

यवतमाळ :- आज विधानसभेत आदिवासी बांधवांच्या समस्या गंभीरपणे मांडण्यात आल्या. आर्मी केळापूरचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना, शहरी घरकुल योजना आणि गोंड इतिहासाच्या संरक्षणावर आपला रोख ठरवला.
राजू तोडसाम यांच्या या मागणीसाठी विधानसभेतील सदस्यांनी सहकार्याची भावना दर्शवली. आदिवासींच्या विकासासाठी शासनाला तत्काळ निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.