Marathi Bulletin
आचारसंहिता लागू राजकीय पक्षांचे होर्डिंग व बॅनर्स काढले #मनपा अतिक्रमण विभागाने
आचारसंहिता लागू राजकीय पक्षांचे होर्डिंग व बॅनर्स काढले #मनपा अतिक्रमण विभागानेआचारसंहिता लागू होताच #अमरावती_महानगरपालिकेची कारवाई सुरु राजकीय पक्षांनी लावलेले होर्डिंग आणि पोस्टर काढण्यास १५ ऑक्टोबर पासूनच सुरुवात. #बडनेरातील विविध चौकातीलहोर्डिंग व बॅनर्स काढले अतिक्रमण विभागाने.