AmravatiLatest News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार राजेश वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

अमरावती – तिवसा विधानसभा संघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या अमरावती येथील कठोरा रोड भागातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. संजय कुटे, प्रविण तायडे, राजेश वानखडे, प्रविण पोटे, माजी खासदार नवनीत राणा व आदी मान्यवर उपस्थित होते.