LIVE STREAM

AmravatiLatest News

मनपात स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी

अमरावती : बुधवार दिनांक २८ मे, २०२५ रोजी स्‍वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्‍य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाला. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या जयंती निमित्‍य महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांचे हस्‍ते स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉल येथे करण्‍यात आले.
यावेळी अभिनेता सर्जेराव गलपट यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गीत सादरीकरण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, प्रमोद मोहोड, सिमंत गजभिये, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वेशभुषेत सर्जेराव गलपट उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!