LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

सोन्याचे दर लाखांच्या पार! आज मात्र किचिंत घसरण, वाचा 18,22 आणि 24 कॅरेटचे दर

मुंबई/पुणे – सोन्याच्या दरात पुन्हा एकदा चढ-उतार सुरूच असून शुक्रवारी सोन्याने 1 लाखाचा टप्पा पार केला. मात्र, आज शनिवारी (16 जून 2025) सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. तरीही दर लाखाच्या घरात कायम आहेत. 22, 24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर आज खालीलप्रमाणे आहेत.

  • आजचे सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम):
  • कॅरेट दर (₹)
  • 24 कॅरेट ₹1,01,510
  • 22 कॅरेट ₹93,050
  • 18 कॅरेट ₹76,140
  • प्रमाणानुसार सोन्याचे दर (₹):
  • वजन 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट
  • 1 ग्रॅम ₹9,305 ₹10,151 ₹7,614
  • 8 ग्रॅम ₹74,440 ₹81,208 ₹60,912
  • 10 ग्रॅम ₹93,050 ₹1,01,510 ₹76,140

चांदीची स्थिती:
आज चांदीच्या दरात ₹86 ची घसरण झाली असून, चांदी ₹1,06,407 प्रति किलो दराने विकली जात आहे.

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली:
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $3460 प्रति औंसवर

कच्च्या तेलात 1% वाढ; दर $75 प्रति बॅरल

तज्ज्ञांचे भाकीत:
सोन्याचे दर लवकरच ₹1.25 लाखाचा टप्पा पार करू शकतात, अशी शक्यता बाजार विश्लेषकांनी वर्तवली आहे. गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी या घडामोडींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

  • महत्त्वाची टीप:
  • ही दरवाढ किंवा घसरण विविध शहरांमध्ये किंचित फरकाने असू शकते.
  • मुंबई-पुणे बाजारात खालीलप्रमाणे दर आहेत:
  • 22 कॅरेट – ₹93,050 | 24 कॅरेट – ₹1,01,510 | 18 कॅरेट – ₹76,140
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!