अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्सअसो.चा पदग्रहण सोहळा
अमरावती : अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशन चा पदग्रहण सोहळ उत्साहात पार पडला
अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशन अमरावती जिल्ह्यातील एकमेव संस्था फोटोग्राफर, व्हिडिओग्राफरच्या हितासाठी कार्य करत आहे
असोसिएशन ची स्थापना
2007 मध्ये झाली
दरवर्षी फोटोग्राफर बंधू-भगिनींना कलेचे व्यासपीठ उपलब्ध व्हावा म्हणून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यासोबत कला सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे सुधा योजन करते राहाते अमरावती जिल्हा्यातिल संस्था अग्रगण्य राहिली आहे दिनांक 13 जून ला अमरावती येथील हॉटेल रायजिरा या ठिकाणी पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात थाटामाटात पार पडला यावेळी अंबा, एकवीरा देवीच्या फोटोचे पूजन करण्यात आले त्यानंतर अहमदाबाद या ठिकाणी विमान अपघातात झालेल्या घटनेत अनेकांना आपला जीव गमावला लागला त्यांना दोन मिनिटं मोहन श्रद्धांजली देण्यात आली
त्यानंतर माजी अध्यक्ष मनीष जगताप यांनी मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना अंबानगरी ,फोटोग्राफर असोसिएशन नेमकं काय कार्य करते त्या संदर्भात संपूर्ण आपल्या मनोगत त्यांनी माहिती सांगितली त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष निलश्याम चौधरी यांना शपथ देण्यात आली अध्यक्षांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त केले वर्षभरात जोरदार दमदार कार्यक्रम करण्याचा मानस आहे त्याच बरोबर आपली सर्वांची साथ ही महत्त्वाची आहे आपली सर्वांची साथ मिळाली तर आणखी चांगले कार्य आपण करू शकु
अध्यक्ष निलश्याम चौधरी
यांनी नवनिर्वाचित कार्यकारणी यांना शपथ दिली .
यावेळी फोटोग्राफी क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञ म्हणून सत्कार करण्यात आला यावेळीसत्कारमूर्ती विनोद इंगळे आता सध्या ते अमरावती येथे आरोग्य विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहे
आशिष कराळे प्रा. राम मेघे कॉलेज अमरावती या ठिकाणी सध्याचे कार्यरत आहे,
मंगेश दुबळे उपाध्यक्ष एसबीआय ओबीसी वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र सर्कल
या तिन्ही सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला
त्यांनी असोसिएशन चे यावेळी मनोगत करताना कौतुक केले
यावेळी व्यासपीठावर उपस्थित अंबानगरी फोटो- व्हिडिओग्राफर्स असोसिएशन चे नवनिर्वाचित अध्यक्ष निलश्याम चौधरी, शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके,
अमरावती प्रेस फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष मनीष तसरे,
राजाराम प्रतिष्ठान चे सचिव भरत महल्ले, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर कला कौशल्य बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र अध्यक्षा हर्षिता कावरे, राजाराम प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष ऋषिकेश देशमुख, शंकर मुनी हॉटेल. संचालक श्रवण हेकडे, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखील गाले , एक्सेल सिटी, नागपूर चे संचालक अंकुर देशमुख, यावेळी मोठ्या संख्येने अमरावती जिल्ह्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर बंधू भगिनी उपस्थित होते.
अंबानगरी फोटो – व्हिडिओ ग्राफर्स असोसिएशन चे माजी अध्यक्ष अनिल सातपुते, अनिल पडिया, वैभव दलाल,विजय देवानी, दिलीप जिरापुरे , राहुल पवार,
फोटोग्राफर केवळ चित्र कॅमेराबद्द करत नाही तर तो भावना व प्रसंग कैद करतो – युवानेते श्री. यश सुलभा संजय खोडके
अंबानगरी फोटोग्राफर अँड व्हिडीओग्राफर असोशिएशनच्या नूतन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभाप्रसंगी युवानेते श्री. यश सुलभा संजय खोडके यांनी उपस्थिती दर्शविली. फोटोग्राफर केवळ चित्र कॅमेराबद्द करत नाही तर तो भावना व प्रसंग कैद करतो, तो क्षण पुन्हा येत नाही, मात्र त्या चित्राच्या माध्यमातून ती आठवण व तो क्षण आपल्याला कधीही अनुभवता येते. म्हणून आपल्या जीवनातील सुखद प्रसंगी फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर यांची उपस्थिती हि आपल्या आनंदनात भर घालणारी ठरत असल्याची शुभेच्छापर भावना युवा नेते श्री यश सुलभा संजय खोडके यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. यावेळी एपीव्हीएच्या नूतन कार्यकारणीला शुभेच्छा प्रदान करण्यात आल्यात.
अध्यक्ष- नीलशाम उर्फ निलेश मामा चौधरी
उपाध्यक्ष-गजानन अंबाळकर, महेंद्र मोहोड, आकाश लादे,
सचिव -अक्षय इंगोले, सहसचिव सचिन देशमुख, कोषाध्यक्ष निखिल तिवारी, सहाकोषाध्यक्ष संदीप नाईक,
सदस्य अनंत जामोदकर, राहुल शर्मा, नितेश , अजिंक्य सातपुते, सोहेल खान, शुभम डोईफोडे, स्वप्निल मनवर, सागर काजळे,
जनसंपर्क अधिकारी धीरज मानमोडे
सोशल मीडिया प्रमुख रोशन अग्रवाल हेमंत श्रीवास्तव
- सल्लागार- नरेश जीरापुरे, अरविंद भूगोल, प्रशांत टाके, राहुल पालेकर, रुपेश फसाटे
- ज्येष्ठ सभासद महेश सबनीस रामेश्वर गुल्हाने विनय तिवारी प्रमोद जावळे संदीप पाटील मोहन कोहळे
प्रमुख पाहुणे
यश दादा खोडके,भरत दादा महल्ले , ऋषिकेश देशमुख, निखिल गाले, अंकुर देशमुख, श्रावण हेकडे,
सत्कारमूर्ती
सत्कारमूर्ती :-विनोद इंगळे ,मंगेश दुबळे, आशिष कराळे
पदग्रहणाला उपस्थित असलेले “
प्रशांत टाके, मनीष तसरे, हर्षिता कावरे, छाया काढमेक, प्रशांत गजबे, प्रतिक रोहनकर ,महेश चौधरी ,आदित्य ठाकरे, सुरेश माळोदे, ललित धुळे, विपुल तन्ना, चेतन माहुलेकर, मयूर डहाके, अश्विनी वानखडे, गणेश चौधरी, महेंद्र खरे ,भूषण रडके ,ऋषी गुल्हाने श्रीकांत भेंडे ,देवेंद्र भामोदकर, दिनकर तायडे ,
श्याम गादगे,विनोद ढवळे,शोनील सुखदेवी,महेंद्र किल्लेकर गौरव भास्कर, आदित्य सुरतकर, तुषार इंगळे, आदेश तायडे, प्रज्वल मुंडाने, आकाश काळे, विजय मोरे , अजय गावंडे, सोपान सगने, सौरभ तिवारी, अजय गावंडे ,पंकज पाचपोर ,संयम संगई, , सनिल सुखदेवकर, विराज सेठिया, सूरज गायकवाड, मंगेश निराटकर, सुमित करड़े, मयूर राऊत,आकाश दवंडे, सागर काठोळे, आदित्य सुरतकर, तुषार इंगळे ,बबलू अस्वार ,रितेश भगत,सचिन गंजीवाले ,ऋत्विक महल्ले सौरभ तिवरे आशिष धारे प्रशिक मोहोड
शैलेश धिरडे