Uncategorized
लक्ष्मीपुजन वेळी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यालयात स्वागत. आ.रवी राणा.नवनीत राणा यांनी दिल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा
अमरावती : राजापेठ युवा स्वाभिमान पार्टीचे मुख्य कार्यालयात आ. रवी राणा व मा.खा.नवनीत राणा हे दिपावली निमित्याने लक्ष्मीपुजन करण्यासाठीं आले असता दोघांचे हि सचिव उमेश ढोणे यांनी त्यांचे स्वागत करून दिपावली चे शुभेच्छा दिल्या. त्यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी सुनील राणा, शैलेंद्र कस्तुरे, वाणखडे काका, चरपे काका, विनोद गुहे, वकिल मंडळी, नागरीक मोठ्या संख्येने या आनंदी क्षणाचे वेळी उपस्थित होते त्या सर्वांना आ. रवी राणा व मा. खा. नवनीत राणा यांनी प्रत्येकाला आस्थेने पुष्गुच्छ देऊन दिपावली चे शुभेच्छा दिल्या.