BadneraVidhan Sabha Election 2024
आ. रवी राणा यांचे स्वीय सहायक उमेश ढोणे यांनी बजावला भातकुली शाळेत मतदानाचा हक्क
आ. रवी राणा यांचे स्वीय सहायक उमेश ढोणे यांनी बजावला भातकुली शाळेत मतदानाचा हक्क.
भातकुळी : आ.रवी राणा यांचे स्वीय सहायक उमेश ढोणे यांनी भातकुली तालुक्यातील भातकुली या गावात जी. प. मराठी मुलांची शाळा खोली क्र.०१ , येथे जाऊन लोकशाही चा उत्सव मतदानाचा हक्क बजावला आहे. या पूर्वी त्यांनी तत्कालिन खासदार नवनीत राणा यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहत होते अजूनही. त्यांचे ऑफीस चे काम पाहत आहे.