Accident NewsLatest NewsVidarbh Samachar
चांदुर बाजार येथील प्रहार कार्यकर्ते चा नागपूर येथे भीषण अपघात

सोपान कोरडे व ऋषभ गावंडे जागीच ठार तर अजिक्य वाकोडे व शुभम खोंड किरकोळ जखमी
नागपूर : विधानसभा निवडणुकी झाल्यानंतर प्रहार चे कार्यकर्ते व मिञ काही काम निमित्त चांदुर बाजार ते नागपूर कामा निमित्ताने गेले असता प्रत्येच्या वेळी घरी वापस येत असताना डोळ्याला झपकी आल्याने भीषण अपघात झाला आहे उभा असलेला ट्रक ला धडक दिल्याने चि सोपान नितीन कोरडे व ऋषभ गावंडे जागीच ठार झाले तर अजिंक्य वाकोडे व शुभम खोंड किरकोळ जखमी झाले आहे या दोघांची तब्बेत चांगली आहे चौघे मित्र कामानिमित्त नागपूर येथे जात असताना रस्त्यामध्ये उभी असलेल्या ट्रकला धडक देऊन ही घटना नागपूर अमरावती हायवेवर झाली आहे या गोष्टी ने प्रहार परिवार मध्ये दुःखाचे डोंगर कोसळले आहे याकरिता ,प्रहाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली