Amravati
युवा स्वाभिमानाच्या पदाधिकाऱ्यांनी हरवलेलं मंगळसूत्र परत केलं महिलेला

१८ नोव्हेंबरला आ. रवी राणा यांची शक्ती प्रदर्शनरॅली निघाली असता रॅलीत एका महिलेचं मंगळसूत्र हरवलं अन्य एका महिलेला ते सापडलं . तिने ते मंगळसूत्र आ. रवी राणा यांच्या सुपूर्द केलं . ७ ग्रॅमच सोन्याचं हे मंगळसूत्र राजापेठ ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट यांच्या उपस्थितीत युवा स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या महिलेचं हे मंगळसूत्र होतं त्या महिलेला परत दिलंय
आ. रवी राणा यांची १८ नोव्हेंबरला शक्ती प्रदर्शन रॅली निघाली या रॅलीत सहभागी असलेली महिला शकुंतला हाटींग यांचं मंगळसूत्र हरवलं रॅलीच्या गर्दीत हे मंगळसूत्र एका महिलेला सापडलं तिने ते आ. रवी राणा यांच्याकडे दिलं युवा स्वाभिमानाच्या पदाधिकाऱ्यांनी ७ ग्रॅम सोन्याचं हे मंगळसूत्र राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक पुनीत कुलट यांच्या उपस्थितीत शकुंतला हाटींग यांच्या स्वाधीन केलं