MaharashtraMaharashtra Politics
हिवाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळानंतर आता सत्ता स्थापनेसाठी विलंब झालाय.

हिवाळी अधिवेशनात झालेल्या गदारोळानंतर आता सत्ता स्थापनेसाठी विलंब झालाय. अंदाजे 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान सत्ता स्थापन होईल, आणि मंत्रिमंडळ बसेल, असा अंदाज वर्तविला जातोय. या मंत्रिमंडळात बडनेरा मतदारसंघातील नुकतेच निवडून आलेले महायुतीचे नवनियुक्त आमदार रवी राणा यांचे नाव यादीत अग्रणी आहे. यासोबतच आमदार सुलभा खोडके आणि आमदार प्रताप अडसड यांची ही नावे यादीत आहे. आता बघणे आहे सत्ता स्थापनेमध्ये यापैकी कोणाची वर्णी लागते.