Amravati
चिन्मय मिशनच्या वतीने २४ नोव्हेंबरला गीता पठण स्पर्धा

महाभारतामध्ये अर्जुन कर्मच्युत झाला व त्याला श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीता सांगितली आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येक प्रसंगात प्रत्येक वयाच्या व्यक्तीला मार्गदर्शन करणारी भगवद्गीता शालेय बालकांना मुखोद्गत व्हावी या उद्देशाने चिन्मय मिशनच्या वतीने साल २ हजार पासून गीतापठण स्पर्धा घेण्यात येताहेत गेल्या २४वर्षां पासून सुरु असलेल्या या स्पर्धांना शालेय विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय श्री शिवाजी सायन्स कॉलेज येथे २४ नोव्हेंबरला चिन्मय मिशनतर्फे गीता पठाण स्पर्धा घेण्यात आल्या साडेसहाशेहून अधिक विदयार्थी स्पर्धेत सहभागी झाले चिन्मय मिशन अकोलाचे आचार्य केशवानंद सरस्वती व हेड ऑफ इन्व्हरमेंटल सायन्स व आयक्यूएसी च्या ऑब्जर्वर डॉ संगीत इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा घेण्यात आल्या