Uncategorized
मेळघाट मतदारसंघातभारतीय जनता पक्षाचे केवलराम काळे विजयी घोषित

अमरावती, दि.23 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यात मेळघाट मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केवलराम तुळशीराम काळे विजयी झाले.
धारणी येथे झालेल्या मतमोजणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी प्रियंमवदा म्हाडदळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
निवडणूक लढवलेल्याक उमेदवारांना मिळालेली मते 41-मेळघाट (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ
अ.क्र. उमेदवारांचे नाव पक्ष मिळालेली मते
- केवलराव तुळशीराम काळे (विजयी) – भारतीय जनता पार्टी – 145978
- मोतीलाल बाटू ठाकरे – बहूजन समाज पार्टी – 1593
- डॉ. हेमंत नंदा चिमोटे – इंडियन नॅशनल काँग्रेस – 39119
- राजकुमार दयाराम पटेल – प्रहर जनशक्ती पार्टी – 25281
- रामकिशोर कालुराम जांबु पटेल – आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया – 533
- शैलेंद्र विजयराव गावंडे – नॅशनल वर्ल्ड लिडर पार्टी – 640
- ज्योती उत्तमराव सोळंके – अपक्ष – 794
- प्रविण रामु मावस्कर – अपक्ष – 213
- भारतीताई रवि बेठेकर – अपक्ष – 343
- महेंद्र किशोर पटेल – अपक्ष – 232
- रमेश भगवंतराव तोटे – अपक्ष – 2445
- राजाराम भुऱ्याजी भिलावेकर – अपक्ष – 558
- राजेश किसन दहिकर – अपक्ष – 655
- विनोद भैय्यालाल भिलावेकर – अपक्ष – 630
- हिरालाल गन्नु अखंडे – अपक्ष – 653 नोटा – 2462
एकूण – 219667
रिजेक्टेड वोट – 96
टेंडर वोट – 2 अंतिम मतदार – 302029
पुरूष मतदार – 154586
स्त्रीमतदार – 147432
इतर मतदार – 11