माहुली जहांगीर येथील कनिष्ठ सहाय्य्क ३९ वर्षीय स्वप्नील रमेशराव कुऱ्हेकरला अटक

माहुली जहांगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कनिष्ठ सहाय्य्क ३९ वर्षीय स्वप्नील रमेशराव कुऱ्हेकर ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २ हजार रुपयांची लोकंच स्वीकारताना रंगेहात अटक केली तक्रारदाराचे वडील २०१६ मध्ये मरण पावले त्यान्चे मृत्यू उपदान रकमेची थिजबाकी रक्कम ४८००० हजार रुपयाच बिल काढून देण्यासाठी कनिष्ठ सहाय्य्क स्वप्नील कुऱ्हेकरने ५ हजारांची लाच मागितली तडजोडीअंती ठरलेली २ हजर रुपयांची लाच स्वीकारताना तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली
माहुली जहांगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कनिष्ठ सहाय्य्क ३९ वर्षीय स्वप्नील रमेशराव कुऱ्हेकरने तक्रारदाराच्या मृत्यू उपदनाची रक्कम काढून देण्यासाठी लाच मागितली ५ हजारांची लाच त्यांनी मागितली तडजोडी अंती ठरलेली २ हजारांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनीस्वप्नील रमेषराव कुऱ्हेकरला रंगेहात अटक केलीय