अकोल्यात गॅस सिलेंडरच्या स्फोटात पाच घरांना आग
सोमवारी अकोल्यातील विजयनगर येथे अतिशय दुर्दैवी घटना घडली शॉर्ट सर्किट झाल्यामुळे सिलेंडर फुटून गरीब मजुरी करणारे संजय शामराव ढवळे, यमु बाई ढवळे, निर्मला निंबे, राजू धामोडे, रवी गायकवाड यांच्या घरांचे लाखोंचे नुकसानझालं घरं जळालीआग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं यावेळी अग्निशामकाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने येऊन आग विझवली नुकसान झालेल्या जळालेल्या घरांची पाहणी करून जी शासकीय मदत शक्य होईल त्यासाठी आम्ही तत्पर आहोत अस आश्वासन आमदार साजिद खान पठाण यांनी दिल .
शॉर्ट सर्किट झाल्याने सिलेंडर फुटलं त्यामुळे आग लागून चार घरांचं अतोनात नुकसान झालं या गरीब हातावर पोट भरणाऱ्या चार नागरिकांचे टिनाचे घरं जळाले अकोल्याच्या विजयनगरमधील हि घटना आहे संजय शामराव ढवळे, यमु बाई ढवळे, निर्मला निंबे, राजू धामोडे, रवी गायकवाड यांच्या घरांचे लाखोंचे नुकसानझालं घरं जळालीआग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं यावेळी अग्निशामकाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने येऊन आग विझवली नुकसान झालेल्या जळालेल्या घरांची पाहणी करून जी शासकीय मदत शक्य होईल त्यासाठी आम्ही तत्पर आहोत अस आश्वासन आमदार साजिद खान पठाण यांनी दिल