Maharashtra
महाराष्ट्रात ‘देवेंद्र पर्वा’ला सुरुवात, फडणवीसांनी २१ वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा ठरला.