Maharashtra
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

अजित पवार यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे. अजित पवारांनी आतापर्यंत तब्बल सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.