AmravatiCity CrimeLatest News
रागाच्या भरात पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर फेकले ऍसिड
संसाराची पती पत्नी दोन चाके असतात त्यात एकमेकांना समजून घेतलं तर संसार नीट चालतो मात्र यात संशयाचा प्रवेश झाला तर संसार संपलाच समजा अशीच घटना अमरावती शहरात घडली.. प्रेमाविवाह झालेल्या दामप्त्यात वाद निर्माण झाला त्यात रागाच्या भरात पती ने बाथरूम मध्ये ठेवललं ऍसिड काढून थेट पत्नीच्या चेहऱ्यावर फेकून पळून गेला.. यात पती पळून जाताना त्याला पोलिसांनी क्षणात ताब्यात घेतले