AmravatiCity CrimeLatest News
शहर गुन्हे शाखेने धड घालून पकडला २५ किलो गांजा

शहर गुन्हे शाखा १ च्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पंचवटी चौकात धाड टाकून 25 किलो वजणाचा गांजा ताब्यात घेतला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेय ,दोघांविरुद्ध गाडगे नगर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलाय अमरावती शहरात हि गांजाची खेप येणार होती पोलिसांनो सतर्कतेने कारवाई केली. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली