सकल हिंदू समाजातर्फे अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन

बहिरम च्या यात्रेची तयारी सुरु झाली आहे या यात्रेला परराज्यातील भाविक येतात मोठी जत्रा भरते, दुकानं लागतात येथील दुकानांचे प्लॉट बद्दल तसेच विविध मागण्यांसाठी सकाळ हिंदू समाजाने अचलपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिल
विधान सभा निवडणुकीचा टप्पा पार पडल्यानंतर पुढील प्रक्रियांना सर्वात झाली आहे शनिवारी १५ व्या विधानसभेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला सुरवात झाली विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनास मुंबईत प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम् व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी गोपनीयतेची व पदाची शपथ घेतली . अमरावती जिल्हा विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदारांनी पदाची शपथ घेतली . अमरावती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके विजयी झाल्या आहेत त्यांनी पदाची यांनी शपथ घेतली., अमरावती जिल्ह्याचा समाजकारण,राजकारण ,सहकार व महिला चळवळीत अग्रणी असलेल्या आमदार . सुलभा खोडके या तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर पोहोचल्या आहे वर्ष २०१९ ते २०२४ च्या विधानसभेच्या पंचवार्षिक काळामध्ये आमदार .
सुलभा खोडके यांनी सर्वाधिक ३४१ प्रश्न उपस्थित करून विदर्भातील सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदार म्हणून लौकिक मिळविला आहे, धामणगाव रेल्वे बिधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी शपथ घेतली प्रताप अडसड हे दुसऱ्यांदा निवडून आलेत अडसड यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली तर ,मेळघाट मतदार संघाचे आमदार केवलराम काळे यांनी आमदार पदाची शपथ घेतली केवलराम काळे हे अमरावती जिल्हा मतदारसंघातून सर्वाधिक मतांनी विजयी झालेत शपथ विधीपूर्वी विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली विरोधी पक्षातील आमदारांनी ईव्हीएमचा निषेध करत सभात्याग केला या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ घेतली नाही विधानसभेचे हंगामी अध्यक्षम्हणून म्हणून कालिदास कोळंबकर, यांनी काम पाहिलं .विशेष म्हणजे रविवारी देखील अधिवेशन .सुरु रहाणार आहे सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशाने विधान परिषदेची बैठक सोमवारी 9 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आली आहे