धारणी शहरामध्ये डीवायडर समोरील लोखंडी यु क्लेम मुळे होत आहेत अपघात

धारणी शहर मधे डीवायडर समोरील लोखंडी यु क्लेम मुळे रोज नागरिकांना त्रास होत आहे तसेच हे लोखंडी यु क्लेम अर्धवट टुटुन खाली पडलेले आहेत तिन ते चार महीण्यापासुंन यु क्लेम पडले आसुन धारणी नगर पंचायत व संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देण्याची गरज वाटत नाही याबद्दल स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया दिलीहेत कीती तरी गोर गरीब लोकांना या यु क्लेम मुळे अपघात झाला व हातपाय तुटले आहे मात्र कोणत्याही अधिकाऱ्याचं या प्रकारा कडे लक्ष नाही तसेच धारणी नगर पंचायत कडुन लावण्यात आलेल्या डीवायडर वरचे लाईट बंद आहे काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रॉनिक पोल उभे आहे मात्र खांबावर लाईटच नाही त्या मुळे या तुटलेल्या लोखंडी यु क्लेम अंधारात अपघाताला निमंत्रण देत आहेत विशेष म्हणजे यापूर्वीही हे वृत्त प्रसारित करण्यात आली आहे मात्र त्याची दाखल घेतली गेली नाही.