Latest NewsMaharashtra Politics
मा. राज्यपाल सीपी. राधाकृष्णन यांचे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकरिता

मा. राज्यपाल सीपी. राधाकृष्णन यांचे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाकरिता विधानभवन येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे उपस्थित होत्या.