कुलस्वामिनी आई अंबाबाई व श्री एकविरा देवीला साकडं

येत्या १४ डिसेम्बरला तारखेला मंत्री मांडायचा विस्तार होतोय मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात आ. रवी राणा याना स्थान मिळावं यासाठी विदर्भाची कुलस्वामिनी आई अंबाबाई व श्री एकविरा देवीला साकडं घालण्यात आलं सुनील राणा समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया लाडक्या बहिणी, ऍड सागर महाराज देशमुख विदर्भ केसरी संजय तिरथकर व युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते यांनी देवीची आरती केली नतमस्तक झाले
मंगळवारी विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबा व एकविरा देवीची पूजा, आरती करण्यात आली . येत्या १४ डिसेम्बरला मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय मुख्यमंत्र्यांच्या या मंत्रिमंडळात आ. रवी राणा याना स्थान मिळावं अशी मागणी अंबा व एकविरेला करण्यात आलीय सुनील राणा, समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया ,लाडक्या बहिणी, ऍड सागर महाराज देशमुख विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकर यांनी देवीची आरती केली नतमस्तक झाले अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी धर्माला संसकाराला धरून चालणारं नेतृत्व पाहिजे सर्व धर्माला धरून चालणारं नेतृत्व आ. रवी राणा आहेत नवनीत राणा यांनी खासदार असताना आलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रवी राणाना पालकमंत्री पद किंवा तत्सम पद मिळावं अशी मागणी देवीला केली असं ऍड सागर महाराज देशमुख यांनी सांगितलं. करोडो लोकांच जीवनमान बदलवण्यासाठी आ. रवी राणा याना मंत्रिपद द्यावं असं समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया म्हणाले. अमरावतीच्या थाम्बलेल्या विकासाला गती देण्यासाठी आ. रवी राणा यांना मंत्रिपद मिळावं असं मत विदर्भ केसरी प्रा. संजय तिरथकार यांनी व्यक्त केलं.