Amaravti GraminLatest News
कोतवालांसाठी राखीव कोट्यातील नियुक्तीची प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी

शिपाई संवर्गातील रिक्त पदापैकी कोतवालांसाठी राखीव असलेल्या कोट्यातील पदे नियुक्तीची प्रक्रिया तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी चांदुर तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र भगवंतराव तायडे यांनी केली आहे आपल्या मागणीसाठी त्यानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलंय नियुक्तीकरता वयोमर्यादा ४५ वर्षाच्या आतील केल्याने स्वतः नियुक्ती पासून वंचित राहत असल्याचं तायडे यांचं म्हणणं आहे