जे एस क्यू जिनिंग व कोहिनूर जिनिंग मध्ये शासकीय कपाशीची खरेदीशेतकऱ्यांना मानसन्मान देऊन केली जात आहे कापूस खरेदी..

अमरावती :- शेतकऱ्यांच्या कापसाची शासनाकडून खरेदी केली जात आहे अंजनगाव तालुक्यातील जे एस क्यू जिनिंग व कोहिनूर जिनिंग मध्ये हि खरेदी होत आहे शेत कऱ्यांना मानसन्मान देऊन कापूस खरेदी. केली जात आहे कापूस खरेदीचा शुभारंभ करताना नवनिर्वाचित आमदार गजानन लवटे प्रामुख्याने होते उपस्थित.आ. लवटे यांचा व शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला येथे अंजनगाव तसेच अकोट परिसरातील सुद्धा कापूस.येत आहे .
गव्हर्मेंट च्या माध्यमातून कपाशीला 7421 रुपये हमीभाव दिल्या जात आहे, अंजनगाव तालुक्यातील जे एस क्यू व कोहिनूर जिनिंग येथे शेतकऱ्यांच्या 7/12 वर कापूस खरेदी केला जात आहे, शेतकऱ्यांचा मानसन्मान करून त्यांच्या गाड्या, टॉली खाली केल्या जात आहे , जे एस क्यू जिनिंग चे संचालक शहजाद कुरेशी यांनी दर्यापूर मतदारसंघातील आमदार गजानन लवटे यांचा सत्कार केला कापूस आणलेल्या शेतकऱ्यांशी संवाद व तसेच शेतकऱ्यांना काही त्रास होऊ नये, त्यांचा माल चांगल्या प्रकारे खाली व्हावा, व शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करावे ,असे यावेळेस आमदार गजानन लवटे म्हणाले होते, शहजाद कुरेशी यांनी सुद्धा यावेळेस संपूर्ण शेतकऱ्यांना आम्ही सहकार्य करतो, आणि त्यांचा माल चांगल्या प्रकारे खाली करण्याचा प्रयत्न करतो.असं सांगून शेतकऱ्यांना चांगली वागणूक देण्याची हमी दिली याप्रसंगी संपूर्ण अंजनगाव परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व कार्यकर्ते व पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. अंजनगाव तसेच अकोट परिसरातील सुद्धा कापूस. जे एस क्यू जिनिंग व कोहिनूर जिनिंग अंजनगाव येथे विक्रीला त्यात आहे