Amaravti GraminLatest News
मोर्शी येथे नगरपरिषद विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्स

मोर्शी :- मोर्शी येथे नगरपरिषद विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे जिल्हाधिकारी सौरभजी कटियार यांच्या हस्ते दिनांक 20 12 2024 रोजी उद्घाटन पार पडले या क्रीडा महोत्सवांमध्ये अमरावती जिल्ह्यातील 14 नगरपरिषद व नगरपंचायत च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता अशा स्पर्धा प्रत्येक विभागाने घ्याव्यात व त्याचा कर्मचाऱ्यांनी पुरेपूर लाभ उठवावा असे मत जिल्हाधिकारी सर्व कट्यार यांनी व्यक्त केले मंचेगाव माजी नगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला तथा कार्यक्रमाचे आयोजक म्हणून नगरपरिषद मोर्शीचे मुख्याधिकारी परागजी वानखडे यांनी सर्वांचे स्वागत आपल्या शब्दसुमनाने केले.