AmravatiCity CrimeCrime News
मोर्शी व #तलेगाव_दशासर येथे नायलॉन मांजावर कारवाई दोघे ताब्यात
#मोर्शी व #तलेगाव_दशासर येथे नायलॉन मांजावर कारवाई दोघे ताब्यात गुन्हे शाखेने नायलॉन मांजा विकणाऱ्या दोघांना घेतलाय ताब्यात दोन ठिकाणच्या कारवाईत ३१ हजार ३०० चा मुद्देमाल जप्त केला