Amaravti GraminAmravatiCrime News
#गोपगव्हाण हत्या प्रकरण जो पर्यंत आरोपी अटक होत नाही, तो पर्यंत शव ताब्यात घेणार नाही
#गोपगव्हाण हत्या प्रकरण जो पर्यंत आरोपी अटक होत नाही, तो पर्यंत शव ताब्यात घेणार नाही आरोपी अटक करा, नातेवाईकाचा आक्रोश शव घेण्यास नातेवाईकांचा इशारा, शेकडो नातेवाईक दाखल पोलिसांनी काढली समजूत, प्रकरणाला नवीन वळण