परतवाड्यातील २०० वर्षांपूर्वीच्या चर्चमध्ये नाताळ

परतवाडा :- परतवाडा येथील अंजनगाव चिखलदरा मार्गावर ब्रिटिशकालीन चर्च आहे येथे 25 तारखेला ख्रिसमस मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे 200 वर्षांपूर्वीचे हे चर्च आहे . पंचवीस तारखेला विविध खेळ स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेआहे.
परतवाडा येथील संत अँड्रिया चर्च मध्ये नाताळचा सण साजरा करण्यात येतोय त्यासाठी लागणारी तयारी चर्चमध्ये करण्यात येत आहे २०० वर्षांपूर्वीचं असलेल्या ब्रिटिशकालीन चर्चची देखरेख रेवरेंट मोहनदास केस्तावार करत आहे. या ठिकाणी प्रबंधक म्हणून विश्वस्त सदस्य विलास वानखडे संत अद्रियास चर्चची देखरेख करीत आहे. येथे येणारा पंचवीस तारखेला विविध खेळ स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या उत्साहाने नाताळचा उत्सव परतवाडा अचलपूर मध्ये साजरा केला जात आहे.
ब्रिटिशकालीन वास्तू आजही भारतात दिमाखात उभ्या आहेत. ब्रिटिशांनी बांधलेले धर्मस्थळं चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम केले जातात २०० वर्षांपूर्वीच्या परतवाड्याच्या या चर्चमध्ये नियमितपणे कार्यक्रम होतात.