वंचित बहुजन आघाडी अमरावती पश्चिम विभागातर्फे भारतीय स्त्री मुक्ती दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क दर्यापूर येथे वंचित बहुजन तर्फे महिला परिषद चे आयोजन

अमरावती :- संपूर्ण राज्यभर स्त्री मुक्ती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्यापूर तालुका वंचितआघाडी अमरावती पश्चिम विभागातर्फेभारतीय स्त्री मुक्ती दिन महिला परिषद चे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमांमध्ये स्त्रियांचे हक्क त्यांना राज्य घटनेने दिलेले अधिकार, यावर शहराध्यक्ष रीना ताई तायडे यांनी व्याख्यान केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती .
शितल संजय चौरपगार, सरपंच तायडे ताई नरदोडा, अंबिका ताई कोल्हे, पंचशीला ताई कुराडे वाघमारे ताई, कल्पनाताई सावळे, थोरात ताई, केंद्रीय शिक्षिका संघमित्रा ताई आठवले, माजी सरपंच चौरपगार ताई सामदा, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हाप्रमुख संजय चोर पगार वंचित बहुजन आघाडी, जिल्हा महासचिव साहेबराव भाऊ वाकपांजर,. एडवोकेट संतोष भाऊ कोल्हे, भीमराव भाऊ कुराडे अशोकराव दुदंडे, तालुकाध्यक्ष सुरेंद्र तायडे, प्रवीण भाऊ राजूरकर, श्रीकृष्ण वानखडे, रामभाऊ वानखडे, संतोष भाऊ बगाडे, मनोज जामनिक, प्रभाकर चौरपगार,देवानंद धांदे, प्राध्यापक देवराव चक्रे. सुधीर बसवंत प्राध्यापक डोंगरे सर, देवा गावंडे, सुरेश वाकपांजर सुनील वाकपंजर, देवराव वाकपांजर, मयूर गवई, पंकज वाकोडे, मिथुन भाऊ सावळे. प्रीतम दादा नितोने, गजानन चौरपगार, उत्कर्ष चौर पगार,, प्रफुल चौरपगार, इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.