युवा सेना कार्याध्यक्ष तथा मा.नगरसेवक ठाणे महापालिका मा.श्री पूर्वेशभाई सरनाईक यांचा वाढदिवस उत्साहात सेवादिन म्हणून साजरा
अमरावती :- आज दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी युवा सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा ठाणे महापालिकेचे मा.नगरसेवक लाखो तरुणांचे आधारवड मा.श्री पूर्वेशभाई सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त् युवा सेना अमरावती जिल्हा तर्फे त्याना उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो या मनोभावे अमरावतीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई आणी श्री एकविरादेवी ची महाआरती करून गौरक्षण संस्था येथे गौसेवा करण्यात आली.तसेंच भातकुली रोड येथील निळकंठ उच्च माध्यमिक शाळेमधील गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे (बुक,पेन,पेन्सिल) वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक श्री राजुभाऊ कुयते, युवा सेना अमरावती शहर प्रमुख सागर खिराळे,उपजिल्हा प्रमुख शुभम शिंदे,पवन सोळंके,उपशहर प्रमुख दीप खांडेकर,आयुष देशमुख,प्रथमेश बोबडे,आकाश गोले, विभाग प्रमुख शिवम खांनदे, चेतन गोगे,सागर सोनटक्के ,अक्षय वानखडे,गौरव माटे ,संदेश सोनवणे, गोलू स्वर्गे,प्रेम इंगोले सतीश वानखडे,वैभव सरोदे,मयूर हरणे,रोहन आठवले,तुषार विजयकर,प्रणय पवार,शुभम विजयकर,करण हरणे,रवी ढोके, हेमंत सोनवणे,श्रीकांत सावरकर,सुरज पिढेकर,सत्यम खांदाडे, दिक्षांत कांबळे,प्राजय सिंगरे,मयूर विलायतकर,निखिल सखे आणी शेकडो युवासैनिक हजर होते.या कार्यक्रमाचे आयोजन युवा सेना लोकसभा अध्यक्ष प्रविन दिधाते यांच्या वतीने करण्यात आले होते.