AmravatiLatest News
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
उपायुक्त संतोष कवडे, रमेश आडे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.