महाराष्ट्र वादो काई कराटे असोशियन तर्फे सत्कार समारंभ संपन्न
स्थानिक परतवाडा येथील महाराष्ट्र वादो काई कराटे असोसिएशन तर्फे सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या याप्रसंगी विद्यार्थ्यांनी चित्तथरारक कराटे प्रात्यक्षिक देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमांमध्ये राज्य ,राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचा सत्कार सोबत परीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा एकत्रित आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अचलपूर तालुक्याचे तहसीलदार मा.डॉ. श्री.संजय गरकल साहेब
तसेच सरमसपुरा अचलपूर येथील ठाणेदार मा.श्री. निलेश गोपालचावडीकर साहेब उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री योगेश प्रभाकरराव गायकवाड अध्यक्ष (महाराष्ट्र वादो काई कराटे असोसिएशन)हे होते या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव तथा मुख्य प्रशिक्षक मा.श्री मंगेश प्रभाकर गायकवाड सचिव तथा मुख्य प्रशिक्षक महाराष्ट्र राज्य,7थ दान ब्लॅक बेल्ट, राष्ट्रीय पंच तथा प्रशिक्षक) यांच्या नेतृत्वात करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री.दिनेश भाऊ ठाकरे (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अमरावती जिल्हा), श्री.बंटीभाऊ केजरीवाल (सामाजिक कार्यकर्ता), श्री. मनोज भाऊ भुजाडे (संस्थापक अध्यक्ष जगदंब व्यायामशाळा अचलपूर) या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता वेदांत रवि डाहे (सहाय्यक प्रशिक्षक), श्री.किरण दिलीप पिढेकर सर, यज्ञेश नरेश लोखंडे ,अनुज बाळकृष्ण वाकोडे, श्री. साकीब बेग सर, श्री.चक्रधर पर्वतकर सर, श्री.नितीन गोहत्रे सर ,श्री.अमोल वर्दे सर, श्रीगुलाब चव्हाण सर, श्री.अभयजी बाजपये, श्री.धनंजय लव्हाळे ,गौरव नाकील ,शिवा बोके, राहुल वानखडे या सर्वांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला