Amaravti Gramin
प्रादेशिक परिवहन विभागाच्या कडक कारवाईमुळे प्रवाशांना होतोय मोठा त्रास !
प्रादेशिक परिवहन विभागाच्या कडक कारवाईमुळे प्रवाशांना होतोय मोठा त्रास ! #परतवाडा येथून विना परमिटच्या गाड्या बंद झाल्यानंतर प्रवाशांसमोर समस्यांचा खाजगी बसेस 50 पेक्षा जास्त प्रवासी नेऊ शकत नाहीत रोजंदारी करणारे नागरिक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये गर्दी, खाजगी बसेसला दंड