Amravati
शहरातील 29 हायड्रोसिल रुग्णांना आजारमुक्त करण्याचा मनपाचा निर्धार!
29 हायड्रोसिल रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था दर सोमवारी रुग्णांची तपासणी व बुधवारी शस्त्रक्रिया आरोग्य कर्मचाऱ्यांना घराघरात जाऊन जनजागृती करण्याचे आदेश विशेष बैठकीत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश