Amaravti GraminCrime News
फेक इंस्टाग्राम आयडी बनवून फोटो व्हायरल प्रकरणात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
युवतीचे फेक इंस्टाग्राम आयडी तयार करून फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
आरोपी दीपक जय श्रीराम हाडोळे (वय २२, रा. येवदा) याला अटक
कलम 78(2)बि, एन.एस. 66(c) अंतर्गत माहिती तंत्रज्ञान गुन्ह्याचा समावेश