AmravatiCrime News
निंबाच्या झाडामुळे मोठा अपघात टळला, चारचाकी पलटी होवून अडकली झाडाला
निंबाच्या झाडामुळे मोठा अपघात टळला, चारचाकी पलटी होवून अडकली झाडाला भरधाव चारचाकी अनियंत्रित होऊन दुचाकीला धडकली चारचाकी पलटी घेऊन रस्त्याखाली उतरली, चालकाला वाचवण्यात यश चारचाकीने पेट घेतला, मात्र मोठा अपघात टळला जखमी दुचाकी चालक आणि चार चाकी चालकाला केले रुग्णालयात दाखल