AmravatiLocal News
अंबिक हॉटेल चे संचालक मनोज जयस्वाल यांचा अपघातात दुर्दैवी अंत
अंबिकहॉटेल चे संचालक मनोज जयस्वाल यांचा अपघातात दुर्दैवी अंत सोमवारी रात्री तुळजापूर दर्शन करून परत येत असतांना मेहकर जवळ वाहना चा भीषण अपघात अमरावती शहरातील हॉटेल व्यावसाइकात पसरली शोककळा