Amaravti GraminLatest News
वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपुर मार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेशवर -म्हैसपुर मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या एक वर्षाआधी दोन किलोमीटरचे करण्यात आल्याने या रस्त्याचे एका वर्षाचा पितळ उघडे पडले दोन किलोमीटर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने ये जा करणाऱ्या वाहन चालकांना ना हरकत त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांच्याकडे देण्यात आले प्रजासत्ताक दिनापूर्वीच रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरू करा अन्यथा प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामपंचायत सरपंच ग्रा.पं सदस्यां सह नागरिक यांनी दिला आहे,